Header Ads Widget

शेतरस्ता मिळणार ८ दिवसात | How to apply for Farm Road

कसा मिळवणार ८ दिवसात शेतरस्ता जाणून घ्या सविस्तर माहिती  | 
  How to apply for Farm Road  


Road price , road distance , road map, road in india, Law, Legal system, Judiciary, Attorney, Court, Legislation, Constitution, Law enforcement, Jurisdiction, Trial, Civil law, Criminal law, Legal rights, Legal counsel, Litigation, Legal proceedings, Legal code, Judge, Legal advisor, Legal dispute, Legal framework, Legal precedent, Legal reform, Legal practice, Legal profession, Legal ethics. Attorney, Law firm, Legal advice, Court, Lawyer, Legal rights, Legal services, Legal system, Litigation, Legal representation, Legal counsel, Legal documents, Legal case, Legal assistance, Legal dispute, Legal contract, Legal proceedings, Legal defense, Legal regulations, Legal expert, Legal consultation, Legal framework, Legal code, Legal obligations, Legal jurisdiction. road near,  1st main road,









 



 
सध्या पेरणी हंगाम सुरु होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतरस्ता | road व शेतीत जाणेसाठीची कायम वहिवाट हेतुपुरस्कर अडवली जाते व त्यातुन ञास देण्याचा हेतु असतो 


    कालच मला माझ्या एका गावाकडील मिञाचा फोन आला व त्याने त्याची संपूर्ण समस्या मला सांगितली त्याचा अनेक वर्षापासुन पारंपरिक शेतरस्ता (road) शेजारील शेतकऱ्यांच्या शेतीलगत पाण्याचा ओहोळातुन (पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी असलेला नाला) रस्ता(Road) होता माञ सध्या शेजारील शेतकरी आत्ता मला तिथुन जाण्यास मज्जाव करत असुन मला यातुन माझा रस्ता | rasta पुर्णपणे बंद केला असुन मला माझ्या शेतात जाण्यासाठी रस्ता | Rasta नसुन आत्ता मि काय करु यावर काहि उपाययोजना आहे का ? 

          तर हो आहे आणि काय आहे ती उपाययोजना चला बघु आपले कायदे या ब्लाँगवर



शेती रस्ता कायदा | शिव रस्ता |वहिवाट कायदा 1982 कलम 15| वहिवाट म्हणजे काय | रस्ता वहिवाट कायदा | रस्ता वाहिवाट कायदा | रस्ता मंजुर करा 

मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 अंतर्गत शेतीच्या मशागतीसाठी रस्ता (road) असणे ही शेतकऱ्यांसाठी आवश्यक बाब ठरवलेली आहे. या कायद्याअंतर्गत आपली शेतीची वहिवाट असल्यास आपण आपले शेत ज्या तालुक्यांत येते त्या तालुक्याच्या तहसिलदार यांचेकडे स्वतः किंवा वकिलामार्फत रस्त्यास | road अडथळा आणल्याबाबत तक्रार अर्ज दाखल करू शकता. किंवा नविन रस्त्यासाठी मागणी अर्ज | application  दाखल करु शकता सदरचा रस्ता (Road) मागणी अर्ज महसुली प्रकरण म्हणून दाखल करून घेतला जातो. अर्ज परिपूर्ण असण्यासाठी आपल्या मागणीचा कागदपञासह रीतसर अर्ज करावा लागतो 

सर्वप्रथम अर्जदाराला शेतरस्त्यासाठी अर्ज करावा लागतो  |
First of all the applicant has to apply for farm status





शेतरस्त्यासाठी अर्ज कोठे व कसा करावा  |
 रस्ता मागणी अर्ज | शेत रस्ता
 Where and how to apply for farm land road | Road demand application |  farm road


 

१. अर्जदाराने आपल्या संबधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे रस्त्यासाठी (road) अर्ज सादर करावा.

२.अर्ज साधा व शेतकर्याच्या भाषेतील असला तरी चालतो.त्यासाठी कायद्याची भाषा व काटेकोरपणाची आवश्यकता नसते अगदी आपल्या बोली भाषेतील अर्ज घरीच लिहिला तरी चालतो.





शेतरस्त्यासाठी अर्जात काय नमुद असणे गरजेचे आहे  |  What should be mentioned in the application form for agriculture farm road






1]  रस्त्यासाठी (road) अर्ज करत असतांना सर्वप्रथम वरती मामलेदार कोर्ट कायदा कलम ५ अन्वये अर्ज असे लिहावे.

2]   रस्त्यासाठी (road) अर्जामध्ये आपल्या रस्त्याची अडवणुक निर्माण केलेल्या शेतकर्याचे संपूर्ण नाव व पत्ते लिहावेत जेणेकरुन त्यांना संबंधित तहसिलदार नोटिस देऊ शकतिल

3] माञ अडथला झालेला रस्ता| road हा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता असेल तर त्यात सविस्तर नमुद करावे

4] पुर्वापार वाहिवाटिचा रस्त्याची | road अडवणुक केव्हा निर्माण केली त्याचा दिनांक वार व वेळेसह व अडथळ्याचे स्वरूप सविस्तरपणे अर्जात लिहावे

5] आपल्या शेतजमिनीचा सात-बारा चा अद्ययावत उतारा व खाते उतारा जोडणे  आवश्यक आहे

6] ज्या शेती क्षेञातुन रस्ता | road जाणार आहे त्या क्षेञाचे सात बारा उतारा जोडणे आवश्यक आहे

7] आपल्या गाव नकाशा असेल तर व त्यात वहिवाट| road असेल तर त्याची प्रत सोबत जोडावी जेणेकरुन तहसिलदार यांना कारवाई करणे सोपे जाईल

8] आपल्याकडे जुन्या खरेदीच्या नकला असतील व खरेदीच्या मजकुरात रस्त्याचा | road उल्लेख असेल तर  अशी खरेदि पुरावा म्हणुन वापरता येईल खरेदिची प्रत पुरावेकामी जोडावी

9]  इतर आवश्यक  काही कागदोपत्री पुरावे असल्यास ते अर्जासोबत जोडणे फायद्याचे ठरेल

10] पुर्वापार वाहिवाटिचा रस्त्याची| road अडवणुक निर्माण झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे

11]  नव्या रस्त्यास| road मागणीसाठी कालावधी ची आवश्यकता नसते

12]  पुर्वापार वाहिवाटिचा रस्त्यास |road अडथला झाल्यावरच कलम 5 अन्वये  अर्ज करता येतो.

13]  या प्रक्रियेत अर्ज सादर केल्यानंतर ३ दिवसात अडथला निर्माण करणाऱ्या शेतकर्यांना नोटीस देऊन व आडवलेल्या रस्त्याची  |  road प्रत्यक्ष पाहनी करून ८ दिवसात न्याय देऊन वहिवाटीचा / रस्त्याचा | road हक्क दिला जातो.






रस्ता (Rasta) केस मध्ये स्थळ पहाणी करताना व रस्ता (rasta) केसेसचा पंचनामा करताना | During site inspection in road cases and Panchnama of road cases | रस्ता अतिक्रमण कायदा






1. अर्जात नमूद रस्त्याचा (Road) वापर शेतीसाठी होतो किंवा नाहि याबाबत पुरावे (evidence)  तपासले जातात 


2. अर्जात नमूद रस्त्याशिवाय वादीच्या शेतात जाण्यासाठी अन्य कोणता पर्यायी मार्ग (road) उपलब्ध नाही हे पडताळून पाहिले जाते व या बाबत पुरावे पडताळून पाहीले जातात



3. अर्जात नमुद केलेला रस्ता (road) हा परंपरागत शेतीसाठी वापरत आहे किंवा नाही याचीही चौकशी करुन त्याविषयी पंचनामा केला जातो व याबाबतीत पुरावे पडताळून पाहिले जातात



4. पंचनामा करत असताना  लगतच्या शेतकऱ्यांना सदर रस्ता (road) वापराबाबत माहिती (road usage information) देणे आवश्यक आहे


5. रस्त्याचा | road पंचनामा एक कल्पना दर्शक नकाशा | maps तयार करुन त्यात रस्ता | Road दाखवला जातो 


6. रस्ता|road प्रतिवादीने बंद केलेला आहे याची पडताळणी करावी. मामलेदार अधिनियमाशिवाय, तहसीलदार यांना अडथळा दूर करणेबाबत आदेश | order देण्याचा अधिकार | right नाही.






रस्ता | Road  अर्जासाठी  आवश्यक बाबी |  Important Notices





1 - केवळ कायद्याने रस्ता | road मिळतो. म्हणून कोणाला त्रास देण्याच्या हेतूने किंवा आवश्यकता नसताना रस्ता | rasta मागणीसाठी अर्ज टाकू नये असे केल्यास तो अर्ज पंचनामांमध्ये फेटाळला जाईल

2 - सर्व पाहणी पंचनामा व आवश्यकता उपयोगिता व पर्यायी रस्त्याची सोय नसतानाच या बाबींचा विचार करूनच रस्ता |road  दिला जातो अन्यथा असा रस्ता |road मागणी अर्ज निकाली काढला जातो

3 -   रस्ता| road  मागणी अर्ज करताना शक्य तो परस्पर सहकार्यावरून व व आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल व रस्ता |  road  उपयोगी होईल या हेतूने रस्ता |road असल्यास वाद निर्माण होत नाही.

4 -  पारंपारिक असलेल्या वहिवाटीवर |  road शेजारील शेतकरी अथवा अन्य कोणी अडथळा निर्माण झाल्यास जागरूकता दाखवून लवकरात लवकर तो अडथळा दूर होईल यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करावे.तसे करूनही प्रश्न सुटत नसेल तर मामलेदार कोर्ट कायदा अन्वये रस्ता | road मागणी अर्ज तहसीलदाराकडे सादर करावा.

5 -  नवीन वहिवाट रस्ता |road मागणी किंवा पारंपारिक वहिवाटीतील अडथळा दूर करण्यासाठी फार कायद्याचे ज्ञान असावे असे नसून स्वतः अर्ज सादर करूनही आपण आपले म्हणणे मांडू शकता मात्र पुढील होणाऱ्या सुनावणी साठी तुम्हाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे किंवा बऱ्याच वेळा तहसीलदार साहेब आरटीएस RTS दाखल करण्याचे आदेश देतात त्यामुळे शक्यतो वकिलांचा सल्ला घेणे योग्य ठरेल

6 -   इतरत्र कोणाची व्यक्तिगत मालकी मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी | agriculture, रस्ते |rasta, रोड | road, मार्ग road , वहिवाट | road, इ. वर शासनाची मालकी असते त्यामुळे सदरच्या रस्त्याबाबतचे सर्व हक्क मा. तहसीलदार मा. उपविभागीय अधिकारी मा. जिल्हाधिकारी व मा. महसूल आयुक्त यांच्याकडे असतात

7 -   कोणत्याही शासकीय किंवा खाजगी जमिनीवरील रस्ते | Road वहिवाट विषयी वाद निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी यांना पाहणी व निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यावेळी त्याची उपयोगिता व आवश्यकता विचारात घेऊन रस्त्याचे हक्क कायम ठेवणे किंवा रद्द करणे या विषयी निर्णय होऊ शकतो.


8 -  कोणत्याही महसुल अधिकाऱ्यांकडे केलेला प्रत्येक अर्जाची व कागदपत्राची स्थल प्रत स्वताःकडे राखिव ठेवणे आवश्यक असते 







असे रस्त्याचे वाद उद्भवून शेती करणे दुरापास्त होऊ नये यासाठी सदर कायद्यात तरतुदी केल्या असून या प्रकरणांमध्ये अर्धन्यायिक ( Quasi-Judicial) पद्धतिने तहसीलदार यांचेमार्फत याचे कामकाज चालवले जाते असे सर्व रितसर प्रकरण दाखल केल्यावर तहसीलदार या प्रकरणाची चौकशी करतात पुरावे व स्थळनिरीक्षण करण्याचा अधिकार त्यांना असतो चौकशी करून त्यांना अशा प्रकरणात निर्णय देण्याचा अधिकार आहे.  निर्णय देण्याचा कालावधी सुद्धा निश्चित केला आहे. रस्ता |road अडवण्याची घटना घडल्यापासून सहा महिन्याच्या आत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. माञ घरी येण्याजाण्यासाठी रस्ता |road मागणे या कायद्यात बसत नाही रस्ता शेती उपयोगासाठी, शेतीचे कामकाज, मशागत करणे, शेतमाल ने आण करणे ही कारणे ग्राह्य धरली जातात. व चौकशी करुन पंचनामा करुन चौकशी दरम्यान पर्यायी रस्ता | optional road  आहे का याची सुद्धा खात्री केली जाते. आपल्या रस्ता | road वापरामुळे ज्याच्या शेतातून रस्ता |road आहे  ज्या शेतकऱ्यांच्या शेतातुन रस्ता | road जाणार आहे त्याचे पिकाचे व जमिनीचे नुकसान होते का ही बाब सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे रस्ता | road मोकळा करुन हवा असेल तर शेतीची मशागत हा भाग जास्त महत्वाचा ठरतो या कारणाअभावी अन्य कारणांसाठी रस्ता मोकळा करुन अथवा नविन रस्ता तयार करुन मिळणार नाही 

प्रश्नावली



गाव रस्ता किती फूट असतो | 
How many feet is the village road?

गावरस्ते हे गाडीमार्ग गाव नकाशात तूटक दूबार रेषेने दाखवले जात असून रस्त्यांची नोंदणी 16.50 (साडेसोळा) फुट ते 21 (एकवीस) फूट असते तर पायमार्ग गाव नकाशामध्ये तुटक एका रेषेने दाखविले असल्यास अशा रस्त्यांची रूंदी 8.25 (सव्वा आठ) फूट असते शेतावर जाण्याचे पायमार्ग हे रस्ते नकाशावर दाखवलेले नसतात.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना | पाणंद रस्ता शासन निर्णय | | शेत शिवार रस्ता | Matoshree Village Samriddhi Shet Panand Road Scheme |  Panand road government decision  |  Shet Shiwar Road

ग्रामीण भागातील रस्त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करुन या योजनेतील कामांसाठी मनरेगाच्या माध्यमातून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारची मनरेगा योजना आणि महाराष्ट्र राज्याची रोजगार हमी योजना यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. या योजनांच्या संयोजनातून ग्रामीण भागातील शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे





ग्रामीण रस्ता म्हणजे काय | What is a rural road

ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे, शहरी हद्दीबाहेर असलेला अल्प क्षमतेचा रस्ता जो वाहतूक स्थानिक रस्त्यांवरुन आणि मुख्य रस्त्याकडे नेतो तसेच शेतीपर्यंत पोहोचतो .
 
 
 पानंदी म्हणजे काय | ते कसे तयार होतात
| पाणंद रस्ता म्हणजे काय | What is Panandi |  
How are they formed
 |  What is Panand Road?


पांदण रस्ते किंवा पांद म्हणजे  बहुदा पावसाळ्यात शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी उथळ रस्ते असतात त्यांना पानंद असे म्हणतात हे रस्ते बहुदा पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी वापरतात किंवा
 शिवारातील सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने आपआपल्या शिवारातून शेतमालाची किंवा शेती अवजारांची ने आण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कच्चे रस्ते म्हणजे पाणंद रस्ते होय
 

गावातील रस्त्यांना काय म्हणतात | 
What are village roads called

ग्रामिण भागाला मुख्यरस्त्यांना जोडणारे रस्ते ग्रामीण रस्ते म्हणूनही ओळखले जातात. हे रस्ते उत्पादनाच्या ग्रामीण भागात सेवा देतात आणि त्यांना बाजार समिती , तालुका किंवा तहसील मुख्यालय जिल्हा किंवा जिल्हा स्तरावरील कार्यालयांना सहजपणे संपर्क साधता येईल किंवा मुख्य रस्त्यांना आउटलेट प्रदान करतात.


 पांदन रस्ता किती फुटाचा असतो | 
 शेत रस्ता किती फुटाचा असतो | 
How many feet is the Pandan road |  
How many feet is the farm road

ग्रामीण भागातील गाव नकाशात तूटक दूबार रेषेने दाखवलेले असतात अशा रस्त्यांची रुंदी 16.50 (साडेसोळा) ते 21 (एकवीस) फूट एवढी असते माञ पायमार्ग गाव नकाशामध्ये तुटक एका रेषेने दाखविले असल्यास अशा रस्त्यांची रूंदी 8.25 (सव्वा आठ)  फूट एवढी असते. तसेच शेतावर जाण्याचे पायरस्ते नकाशावर नसतात






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या