Header Ads Widget

तुम्हाला ही वाटते का ट्राफिक पोलिसांची भीती मग अवश्य पहा - ट्राफिक पोलिसांनी पकडले तर काय कराल |

  • Traffic Police | What to do if caught by traffic police |  ट्राफिक पोलिसांनी पकडले तर काय कराल
Traffic Police | What to do if caught by traffic police



Traffic Police | ट्राफिक पोलिस 
What to do if caught by traffic police | 
 ट्राफिक पोलिसांनी पकडले तर काय कराल
 
       आपण घाईगडबडीने किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी आपले वाहन | Vehicle घेऊन बाहेर पडतो आणी आपल्याला रस्त्यावर किंवा सिग्नलवर ट्राफिक पोलिस पकडतो आणी आपल्याकडे कागदपञांची मागणी करतो आणी अशावेळी गाडिचे कागदपञे | Vehicle Document  घरी किंवा आँफिस मध्ये असतात आणी असे कारण सांगताच ट्राफिक पोलिस तुम्हाला चलन भरण्यास सांगतो अथवा चलन भरण्याची सक्ती करतात तेव्हा चांगलीच पंचाईत होते आणी चलनाचे नविन दर पाहुनच सामान्य मानसाचा श्वास थांबेल कि काय असे वाटते म्हणजे ओडिसामध्ये एका ट्रक ड्रायव्हरचे 86500/- रुपयांचे चलन असेल किंवा हरियाणातील रिक्षा चालकाचे 46500/- रुपयांचे चलन असेल हे डोळे फाडणारे आकडे आपली ह्द्याची धडधड वाढवतील यात शंकाच नाहि अशावेळी काय कराल चला बघु तुम्ही काय करु शकता

  • Central Moter Vehicle  Act 1989  Sec. 139 |  
  • मोटार वाहन कायदा 1989 कलम 139

          आपल्याकडे  रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र | R.C. Book, वाहनचालक परवाना | Driving licence , विमा  | Insurance, पी.यु.सी. | Pollution  Certificate
असे कोणतेही कागदपञे | Document नसेल तरीही राष्ट्रीय मोटार वाहन कायदा 1989 चे कलम 139 अन्वये ट्राफिक पोलिस आपले चलन घेऊ शकत नाहि  | Under Section 139 of the National Motor Vehicle Act 1989, the traffic police cannot take your currency आणी आपल्याला हे सर्व कागदपत्रे | Document  दाखवण्यासाठी 15 दिवासांचा वेळ देणे बाध्य असते |15 days is required त्या 15 दिवसांत तुम्ही केव्हाही | RTO office ला जाऊन वरिलप्रमाणे सर्व कागदपत्रे दाखवून आपले न भरलेले चलन | Unpaid Challan रद्द | Cancel करुन घेऊ शकता तसेच

  • Moter  vehical  Act 2009   (Sec.158)
  •  मोटार वाहन कायदा 2009 कलम 158

               एखाद्या केसमध्ये अपघात | Accident होतो आणी त्या वेळेत आपल्याकडे कागदपत्रे | Document नसतात अशावेळी | Moter Vehical act 2009 चे कलम 158 अनुसार 7 दिवसांत कधीही | RTO office मध्ये जाऊन आपले कागदपत्रे  दाखवु शकता
तरिही आपले काहिही न ऐकता ट्राफिस पोलिसांनी आपले चलन जबरदस्तीने किंवा काहीही न ऐकता चलन भरुन घेतले तर त्या . चलनास तुम्ही कोर्टामध्ये | Challenge करु शकता यानंतर कोर्टात समरी ट्रायल | Summary trial  सुरु होते. शक्य तितक्या लवकर या प्रकरणांवर कार्यवाही केली जाते जर आपले चलान चुकीच्या पद्धतीने केले गेले असेल तर तुम्हाला कोर्टाकडून दिलासा मिळतो.  तथापि आपण दोषी आढळल्यास दंड भरावा लागतो .  त्याअंतर्गत चालनात साक्षीदारांची सही असणे आवश्यक आहे. | The challan must have the signature of a witness.   जर खटला कोर्टात चालला तर वाहतूक पोलिसांना साक्षिदार सादर करावे लागतो. | If the case goes to court, the traffic police will have to produce witnesses  जर पोलिस साक्ष देऊ शकत नाहीत तर खटला फेटाळून लावला जातो. | If the police cannot testify, the case is dismissed. 
 
 
 स्माटफोनमधील गाडीचे कागदपत्रे पोलीसांना दाखवले तर मान्य करतात का ? Do you agree if you show the documents of the vehicle in the smartphone to the police 

            अनेक वेळा तुमच्याकडे तुमच्या वाहनाचे कोणतेही  कागदपत्रे  नसतात अशावेळी पोलीस तुमचे कागदपत्रे  नसल्यामुळे चलन घेऊ शकता मात्र जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सरकार द्वारे अधिकृत केलेले डिजिटल लॉकर अँप  (digital locker app) डाऊनलोड करून त्यात तुमचे कागदपत्रे जसे की आर. सी. बुक | R. C. Book , इन्शुरन्स डॉक्युमेंट | insurance document , ड्रायविंग लायसन | driving licence , पी.यु.सी. | P.U.C.  आदि कागदपत्र डिजी लाँकर अँप | digi locker  मध्ये अपलोड करुन ठेवा तेच कागदपत्रे | document  तुम्ही पोलिसांना दाखवले तरी पोलिसांना तुमचे डॉक्युमेंट मान्य करावे लागतील व पोलीस तुमची कोणतेही चालान करू शकत नाही मात्र तुम्हाला डीजी लाँकर | digital locker app द्वारे पोलिसांना कागदपञे दाखवणे गरजेचे आहे

हेल्मेट | helmet  घातले नाही तरी चालान भरण्यापासुन वाचु शकतो का ? | Helmet |  Can I avoid paying the invoice even if I don't wear a helmet?
हेल्मेट घातले असतांना पण माझे चालान करण्यात आले ते योग्य घातले नव्हते असे सांगीतले | While wearing the helmet but my invoice was said it was not worn properly
 
 
  • Motar Vehicle Act 1988 Sec 194 D 
  • मोटार वाहन कायदा 1988 कलम 194 ड

                जो कोणी मोटार सायकल | moter cycle  
चालवतो किंवा  Motar Vehicle Act 1988 Sec 129 मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ किंवा त्याखाली बनवलेल्या नियमांचे उल्लंघन करून मोटार सायकल चालवतो किंवा चालविण्यास परवानगी देतो त्याला एक हजार रुपये दंड  ठोठावला जाईल आणि चालक व्यक्ती तीन महिन्यांच्या कालावधीसाठी परवाना | Licence धारण करण्यासाठी अपात्र ठरेल.

          बऱ्याच वेळा मोटार सायकल (Two wheeler) धारक बाईक वरून जाताना हेल्मेट | Helmet घालतात मात्र ते हेल्मेट च्या योग्यतेची अथवा गुणवत्तेची चाचणी झालेली आहे का हे बघणे फार महत्त्वाचे असते त्यामुळे जरी तुम्ही मोटारसायकलवरून प्रवास करत असताना हेल्मेट घातले असेल मात्र त्या हेल्मेटवर बी. आय. एस. सर्टिफिकेशन | Bureau of Indian Standards Certification  नसेल तर तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत चे चालान भरावे लागू शकते त्यामुळे हेल्मेट घेताना किंवा त्याचा वापर करत असताना त्यावर BIS certification असणे गरजेचे आहे तसेच मोटार सायकल चालवत असताना तुम्ही घातलेल्या हेल्मेटच्या हुक | Strap बंद असल्याची खात्री करा तुम्ही घेतलेल्या हेलमेट चे Strap उघडे असेल तर तुम्हाला पुन्हा Motar Vehicle Act 1988 Sec 194 D अन्वये एक हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि ही गोष्ट आपल्या हिताची तसेच आपल्याला वाचवण्यासाठी आहे त्यामुळे त्यातील पळवाटा अथवा हेल्मेट न घातल्यामुळे पकडले व त्यातून चलन न भरता कसे वाचावे हे मी तुम्हाला सांगणार नाही कारण हेल्मेट वापरणे हे आपल्या सेफ्टी साठी गरजेचे आहे


मेडीकल इर्मजन्सीच्या | medical emergency  वेळी तिन सिट गाडीवर |  triple seat असल्यास वाहतूक पोलीस | traffic police चालान Challan घेऊ शकता का | In a three-seater two wheeler  during a medical emergency  traffic police if triple seat |  Can I get a traffic police challan ?


Motar Vehicle Act 1988 Sec 128  
मोटार वाहन कायदा 1988 कलम 128

            दुचाकी मोटारसायकलच्या कोणत्याही चालकाने मोटारसायकलवर स्वत: व्यतिरिक्त एकापेक्षा जास्त व्यक्तींना घेऊन जाणे धोक्याचे असते आणि अशा वाहनावर चालक व्यक्तीला चालकाच्या सीटच्या मागे मोटार सायकलवर सुरक्षितपणे बसणे जमत नसल्याने चालक बसविलेल्या योग्य आसनावर बसल्याशिवाय वाहून सुरक्षित वाहुन नेले जाणार नाही
           त्यामुळे असे धोक्याचे काम करणे टाळावे आणि जेव्हा जास्त मेडिकल इमर्जन्सी असेल अशावेळी शासनाने 108 अँम्बुलन्स | Ambulance सेवा सुरु केली असुन अनेक वाहनाचे नियुक्त केलेले  त्यात आपण फोन करून हे वाहन बोलू शकता त्यात मेडीकल किट medical keet हि असतात किंवा अति जास्त इर्मजन्सी | emergency  असल्यास तुम्ही पोलिसांना विनंती करू शकता



गाडीचा अँक्सीडेंट झाल्यावर इन्सुरन्स कंपनी आम्हाला पैसे देण्यास सांगते आहे कृपया पर्याय सांगा  |  The insurance company asks us to pay in case of a car accident. Please tell us the options

             जर तुमच्या वाहनाचा अपघात झाला असेल आणि इन्शुरन्स कंपनी | insurance company  तुमचा गाडीचा खर्च देण्यास टाळाटाळ करत आहे किंवा तुम्हाला आता पैसे मी खर्च केल्यानंतर तुमचा विमा क्लेम  | insurance claim पास होत असेल तर तुमचा विमा कॅशलेस | insurance cashlees नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही गाडीचा विमा | Vehicle insurance  काढत असतात त्यावेळी  कॅशलेस विमापर्याय Cashless insurance option  निवडा व जेव्हा तुमच्या वाहनाचा अपघात | accident  झाला तेव्हा तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही कॅशलेस |cashless विमा असल्यामुळे विमा कंपनी  | insurance company  तुमचा सर्व खर्च विमाकंपनी स्वतः करेल

गाडी चालवत असतांना समोरच्या वाहनाचा अपघात झाला तर तो गाडीमालक माझ्याकडे पैशाची मागणी करत आहे मि काय करु  |  What should I do if the owner of the vehicle in front of me has an accident while driving


         तुमच्या वाहनाचा दुसऱ्या वाहनासोबत अपघात झाल्यास व त्या अपघातात समोरच्या वाहनाचे चे नुकसान झाले असेल व समोरचा वाहनधारक तुमच्याकडे नुकसान | damage  भरपाई म्हणून पैशांची मागणी करत असेल तर तुम्ही त्याला रोख पैसे देऊ नये व तुमच्या विमा वाहनाच्या पॉलिसी मध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स  |  Third Party Insurance  असा क्लाँज किंवा कॉलम असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीला भरपाई द्यायची गरज नाही त्याचे सर्व नुकसान भरपाई विमा कंपनी करेल त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीचे नुकसान भरपाई करून द्यावी लागत नाही

ट्राफिक पोलीस चलन 

ट्राफिक पोलीस चलन कसे चेक कराल -
    सर्वप्रथम तुम्ही echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. आता वेबसाइटवर Check online services या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर चेक चलन स्टेटस (check challan status) या पर्यायावर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला चलन क्रमांक,challan number, वाहन क्रमांक Vehicle number, ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक Driving license number (DL) चे पर्याय दिसतील.



ट्राफिक पोलीस नियम 

         चालकाला दंड ठोठावताना ट्रॅफिक पोलिसांकडे चालान बुक अथवा ई-चालान e-challan  मशीन असणे अनिवार्य असते. जर चालान बुक challanbook नसेल अथवा ई-चालान echallan मशीन नसेल तर त्यांना दंड लावता येऊ शकत नाही. 
           कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 100 रुपयांचा दंड लावता येतो. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना 100 रुपयांपेक्षा अधिकचा दंड लावता येतो.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या