Header Ads Widget

कशी मिळेल अपघाताची नुकसान भरपाई | How to get accident compensation

  

Law, Legal system, Judiciary, Attorney, Court, Legislation, Constitution, Law enforcement, Jurisdiction, Trial, Civil law, Criminal law, Legal rights, Legal counsel, Litigation, Legal proceedings, Legal code, Judge, Legal advisor, Legal dispute, Legal framework, Legal precedent, Legal reform, Legal practice, Legal profession, Legal ethics. Attorney, Law firm, Legal advice, Court, Lawyer, Legal rights, Legal services, Legal system, Litigation, Legal representation, Legal counsel, Legal documents, Legal case, Legal assistance, Legal dispute, Legal contract, Legal proceedings, Legal defense, Legal regulations, Legal expert, Legal consultation, Legal framework, Legal code, Legal obligations, Legal jurisdiction. महाराष्ट्रातील कायदे, महाराष्ट्र, कानून, न्याय, विधि, मुकदमा, अधिकारी, वकील, फौजदारी, न्यायाधीश, न्यायिक समिति, उपायुक्त, दंड संहिता, साक्ष्य, अधिकृत, क़ानूनी विचाराधीनता, न्यायिक प्रक्रिया, समाज न्याय, न्यायिक निदेशालय, न्यायिक फैसला, न्यायिक विवाद, न्यायिक विचारधर्म, क़ानूनी सलाहकार, सजा, न्यायिक प्रक्रिया संहिता, कायदा, कायदे, कानून, न्याय, विधि, न्यायाधीश, अधिकारी, वकील, समाज न्याय, दंड संहिता, फौजदारी, न्यायिक समिति, उपायुक्त, मुकदमा, न्यायिक निदेशालय, संघर्ष, क़ानूनी जाँच, अधिकृत, साक्ष्य, क़ानूनी विचाराधीनता, न्यायिक विवाद, न्यायिक प्रक्रिया, क़ानूनी सलाहकार, सजा, न्यायिक प्रक्रिया संहिता, न्यायिक फैसला motar vahan kayda in marathi, aaple kayde in marathi, aaple kayde, legal information in marathi, injury claim in marathi , accident claim in marathi, compensation in marathi, vehical insurance in marathi,

कशी मिळेल अपघाताची नुकसान भरपाई | How to get accident compensation 

 भाग 1 -

 खाजगी वाहनाने अपघात झाल्यास नुकसान भरपाई | Compensation in case of accident by private vehicle

अपघात व नुकसान भरपाई बाबत अनेक नागरिकांच्या मनात संभ्रम आहेत त्यामुळे अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाई कोणत्या स्वरूपाची मिळते त्यासाठी कोठे अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या कागदपत्रांच्या आवश्यकता असते अशी सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत आपले कायदे या ब्लॉग वर


अपघात , नुकसान भरपाई व विमा हा विषय खुप मोठा असल्याने त्यात आपण तिन भाग करणार आहोत
 भाग 1 - खाजगी वाहनाने अपघात झाल्यास नुकसान भरपाई
 भाग 2 - रेल्वेने अपघात झाल्यास नुकसान भरपाई
 भाग 3 - एस टी. (बस)ने अपघात झाल्यास
नुकसान भरपाई
त्यात वाचकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचाही प्रयत्न करु  चला मग बघु सविस्तर माहिती
https://www.aaplekayde.com या वेबसाईटवर




सर्वप्रथम आपण अपघाती मृत्यू म्हणजे काय हे समजुन घेऊया


अपघाती मृत्यूमध्ये काय येते | What happens in accidental death?


अपघाती मृत्यू म्हणजे काय अपघाती मृत्यूची व्याख्या विमा कंपन्यांद्वारे केवळ अपघाताच्या परिणामी घडणारी घटना म्हणून केली जाते. माञ अपघात मृत्यूंमध्ये कार अपघात,  गुदमरणे, पुरात बुडणे, यंत्रसामग्री मुळे घडलेली घटना व इतर कोणत्याही अनियंत्रित परिस्थितीमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश अपघातामध्ये होतो



नुकसान भरपाई कोणाकडून मिळते | 

Who gets the compensation?


  खाजगी वाहन अपघात नुकसान भरपाई
अपघातातील नुकसान भरपाई ही भारतीय मोटर व्हेईकल कायद्याद्वारे मिळते. वाहनाचा अपघात झाला तर दोषी वाहन चालक, वाहन मालक व वाहनाची विमा कंपनी या तिघांकडून आर्थिक नुकसानभरपाई मिळू शकते.



अपघात नुकसान भरपाई कायदा काय आहे | Accident compensation laws | Compensation claims advice | What is Accident Compensation Act?


मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 166 मध्ये मृत व्यक्तीचे कायदेशीर प्रतिनिधी नुकसानभरपाईचा दावा करू शकतात.

नियोक्त्यांच्या काही वर्गांद्वारे त्यांच्या कामगारांना अपघाताने झालेल्या दुखापतीसाठी भरपाईची तरतूद करणारा कायदा . ज्या व्यक्तीला दुखापत झाली असेल किंवा संपत्ती चे नुकसान झाले असेल अशी व्यक्ती नुकसान भरपाईसाठी दावा करु शकते



अपघात नुकसान भरपाईचा दावा कुठे करावा |

 Where to claim accident compensation


1. मोटार अपघात न्यायाधिकरण यांच्याकडे अर्ज केला जातो

2. बऱ्याच शहरांमध्ये मोटर अपघात न्यायाधिकरण शहरात नसेल अशावेळी सिव्हील कोर्टात जखमी व्यक्तिने अगर मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई साठीचा दावा करता येतो.




मोटार अपघातात नुकसान भरपाई किती मिळते | अपघाती मृत्यूची भरपाई किती | How much is compensation in motor accident? |  How much compensation for accidental death? |Compensation for injuries

1.  कायम स्वरुपी अपंगत्व आलेल्यांना 25 हजार रुपये व मृत व्यक्तिच्या वारसांना 50 हजार रुपये नुकसानभरपाई मिळते. ही रक्कम मृत व्यक्तिचे वय, त्याचे वार्षिक उत्पन्न याच्या आधारावर अवलंबून असते.


2.  जखमी व्यक्तिच्या जखमांचा विचार करता त्याची मासिक प्राप्ती, शरीराचा अवयव जखमी झाला असेल तसेच कौटुंबिक व्यक्तिंचे नुकसानही विचारात घेतले जातात.


हिट अँड रन अपघातातील बळींना भरपाई |

 Compensation to victims of hit and run accidents


 हिट-अँड-रन अपघातातील बळींना वाढीव भरपाई, 50 हजार (गंभीर दुखापतीच्या बाबतीत) आणि 2 लाख (मृत्यूच्या बाबतीत) अशी तरतूद करण्यात आली आहे



नुकसान भरपाई साठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते | भरपाई मिळवण्याच्या प्रक्रियेसह तपशीलवार माहिती | What documents are required for compensation? | Detailed information including the procedure for obtaining compensation |  Injury compensation process |


1. पोलीसांकडून अपघाताच्या जागेचा पंचनामा व एफ.आय.आर. रिपोर्टची प्रत
2.  अपघातग्रस्त व्यक्तिची औषध बिले, हॉस्पिटलच्या खर्चाच्या पावत्या, डॉक्टरांचे प्रमाणपत्र तसेच मृताच्या नातेवाईकांनी
3.  मृताचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट,
4.  म्युनिसिपल ऑफिसमधून मृत्यूचा दाखला व जन्म दाखला
5.  मृत व्यक्तिचा पगाराचा अथवा मिळकतीचा दाखला, इतर उत्पन्नाचे प्रमाणपञाच्या प्रती
6.  इन्कम टॅक्स असेसमेंटचे पेपर्स झेराँक्स
7.  मृत व्यक्ति शेतकरी असल्यास शेतीचे सातबारा उतारे
8.  विमा कंपनीचे नाव व विम्याच्या कालावधीसाठी
9.  वाहनाचा आर. टी. ओ. चा दाखला
10. अर्जदाराचा फोटो इत्यादी सर्व गोष्टी जमवूनच आर्थिक नुकसानीचा दावा करता येतो .



अपघात झाल्यास प्रक्रिया काय आहे | What is the procedure in case of an accident? |  Legal compensation information | Claiming accident damages | Injury claim process


पोलिस एफआयआर दाखल करा
कायदेशीर गुंतागुंतीची प्रक्रिया असतांना लवकरात लवकर पोलिसांना अपघाताची माहिती द्या व इन्शुरन्स क्लेम एफआयआर दाखल करणे आवश्यक आहे



अपघात प्रकरणात शिक्षा काय | What is the punishment in case of accident?


भारतीय दंड संहितेच्या कलम 279 अन्वये कोणत्याही व्यक्तीला बेदरकारपणे वाहन चालवणे, मानवी जीवन धोक्यात आणणे यासाठी दोषी आढळल्यास अशा व्यक्तीला 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास 1,000 रुपये दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात.




विमा म्हणजे काय in marathi? |

 What is insurance in marathi?


 विमा देणारी कंपनी आणि विमा घेणारा व्यक्ती यांच्यातला एक कायदेशीर करार ज्या करारानुसार विमाघेणार व्यक्ती  विमा देणाऱ्या कंपनीला प्रीमियम देतो व सदरील वस्तू , कारखाना अथवा जिवन विम घेतलेल्या गोष्टीविषयी काही  दुर्घटना घडल्यास विमाघेणार्यास आर्थिक नुकसान झाल्यास विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाई देते



नुकसान भरपाईचा करार काय आहे | What is an indemnity agreement? | Accident injury compensation rights |


विमासल्लागार हा व्यक्ती किंवा व्यवसायिक विमाधारकाला नुकसान भरपाई देतो संरक्षण कवच प्रदान करतो झालेल्या नुकसानासाठी संपूर्ण भरपाई करण्याचे वचन देतो विमा करारांमध्ये नुकसान भरपाई हे विमा संरक्षणाचे महत्त्वाचे मानक असते.



विमा नसल्यास नुकसान भरपाईसाठी कोण जबाबदार आहे |  Who is responsible for compensation if there is no insurance

कायदेशीर दायित्व | Legal liability
अपघात झालेल्या वाहनाचा थर्ड पार्टी वाहनविमा | Third Party Motor Insurance नसेल तर  दोन केसेस भरल्या जातील-
1.  फौजदारी केस (निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याबद्दल)
2.  अंपग व्यक्तीला किंवा मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी लागेल



अपघातानंतर किती दिवसांनी आपण कार विम्यासाठी दावा करू शकतो | How many days after an accident can we make a car insurance claim?

वाहन अपघात झाल्यानंतर सात दिवसांच्या आत वाहन विम्याचा दावा सदरीला विमा कंपनीकडे करू शकता परंतु काहि खाजगी कंपन्यांच्या दावा कालावधी अपघात झाल्यापासून  72 तासांच्या आत दावा करणे बंधनकारक असते

Insurance




आपल्या वाहनाच्या सुरक्षेसाठी
Vehicle Safety Product
Shop Now


 

माझ्या स्वत:च्या कारचे नुकसान झाल्यास मी विम्याचा दावा करू शकतो का | Can I make an insurance claim in case of damage to my own car?


वाहन नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे दावा करु शकता


1. दावा फॉर्म [स्वतःच्या स्वाक्षरी सह]
2. विमा कराराची झेराँक्स
3. पोलीस एफआयआर ची झेराँक्स 

 

टर्म इन्शुरन्समध्ये अपघाती कव्हर म्हणजे काय? | What is Accidental Cover in Term Insurance?


दोन प्रकारचे विमा कव्हर असतात.

1. These include accidental death benefit  
2. Accidental total and permanent disability benefit . 



नैसर्गिक मृत्यू जीवन विमा संरक्षित आहे का | Is natural death covered by life insurance?

जिवन विमा अपघात , नैसर्गिक कारणे, आजारपण यासाठी संरक्षण देऊ शकतो


विम्यासाठी नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय? | What is natural death for insurance?

जिवन विमा योजना कोणत्याही आजारामुळे किंवा वैद्यकीय स्थितीमुळे होणारे मृत्यू 






 
Certainly! If you have a legal information blog and want to include the keyword "Insurance," here are some related keywords and phrases that you can consider incorporating into your content:  - Insurance coverage - Insurance policies - Insurance claims - Insurance regulations - Insurance law - Liability insurance - Health insurance - Auto insurance - Home insurance - Insurance premiums - Insurance companies - Insurance disputes - Insurance fraud - Insurance benefits - Insurance policyholders - Insurance litigation - Insurance terms - Insurance contracts - Insurance settlements - Insurance requirements - Insurance exemptions - Insurance quotes - Insurance brokers - Insurance reforms  These keywords can help you create informative and engaging content related to insurance on your legal blog.
" आजच मिळवा कमी पैशात कमी खर्चात कमीतकमी कागदपञांसह घरबसल्या मिळवा तुमच्या वाहनाचा विमा (Vehical Insurance) फक्त एका क्लिकवर"
Click Now






विमा दावा म्हणजे काय? | What is an insurance claim? | Accident compensation | Accident injury compensation | Compensation rights | Legal compensation


विमाधारकाकडून विमा कंपनीला संरक्षित केलेल्या घटनेनंतर विमा नियोजित रक्कम मिळणेसाठी दावा केला जातो. यास विमादावा म्हणतात


विम्यामध्ये कोणत्या प्रकारचे दावे आहेत | What types of claims are covered in insurance? | विम्याचे किती प्रकार आहेत? | How many types of insurance are there?  |

टर्म इन्शुरन्स क्लेम्सचे प्रकार
1.  मॅच्युरिटी बेनिफिट क्लेम
2.  रायडर बेनिफिट क्लेम.

अशाप्रकारे खाजगी वाहन अपघात झाल्यास भरपाईची रक्कम कशी घेऊ शकता व विमा संदर्भातही बरेच प्रश्न आपण या पोस्टमध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे नुकसान भरपाई साठी अर्ज कोठे करावा, किती नुकसान भरपाई मिळेल त्यातील अपंगत्व आल्यास किती नुकसान भरपाई मिळेल किंवा मृत व्यक्तीच्या वारसांना किती नुकसान भरपाई मिळेल व विमा किती मिळेल अशी विविध उपयुक्त माहितीसह अन्य माहिती आज आपल्याला मिळालेले असून  पुढील भागात आपण रेल्वे अपघात नुकसान भरपाई व एसटी बस वाहनाने झालेली नुकसान भरपाई याबद्दल माहिती पुढील घेणार आहोत त्यासाठी आपले काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता आम्ही पुढील त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू





Certainly! If you have a legal information blog and want to include the keyword "Insurance," here are some related keywords and phrases that you can consider incorporating into your content:  - Insurance coverage - Insurance policies - Insurance claims - Insurance regulations - Insurance law - Liability insurance - Health insurance - Auto insurance - Home insurance - Insurance premiums - Insurance companies - Insurance disputes - Insurance fraud - Insurance benefits - Insurance policyholders - Insurance litigation - Insurance terms - Insurance contracts - Insurance settlements - Insurance requirements - Insurance exemptions - Insurance quotes - Insurance brokers - Insurance reforms  These keywords can help you create informative and engaging content related to insurance on your legal blog.
vehical insurance


वाहन विमा खरेदी करण्यासाठी, Amazon वर ऑटो इन्शुरन्सला भेट द्या. कोणत्याही एजंन्ट अथवा साईट चार्जेस विना कमी प्रिमीयम व शून्य कागदपत्रांसह आणि कोणत्याही अवांछित फोन कॉलसह त्रास-मुक्त दाव्यांचा आनंद घ्या.

SHOP NOW

{"@context":"https://schema.org","@type":"FAQPage","mainEntity":[@type":"Question","name":"Google run my blog ","acceptedAnswer":[{"@type":"Answer","text":"My blog as tu run aaple kayde "}]}]}

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या