Header Ads Widget

सावधान जुनी वस्तु | secondhand वस्तू विकत घेत आहात किंवा घेतली असेल तर सावधान | Be careful old thing | Be careful if you are buying or taking secondhand items

Beware if you are buying or taking old items |

सावधान जुनी वस्तु | secondhand वस्तू विकत घेत आहात किंवा घेतली असेल तर सावधान



कोणतीही वस्तु सेकंडहँण्ड घेत आहात किंवा घेतली असेल तर सावधान

हँलो मित्रांनो 

बऱ्याच वेळा आपण कुठल्यातरी  व्यक्तीकडून जुनी वस्तू (Second Hand) गाडी, मोबाईल अशा अनेकविध वस्तू घेत असतो आणि त्या वस्तू चोरीच्या निघण्याचे शक्यता असते किंवा त्या वस्तू चोरीच्याच असतात आणी काहिही संबंध नसतांना पैसे देऊन या गुन्ह्यामध्ये अडकता अशावेळी जुनी वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्तीला अतिशय मनस्ताप होतो त्या व्यक्तीवर  चोरीचा माल स्विकारल्याबाबतचा गुन्हा दाखल होतो आणि तो व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात सापडतो माञ यापासून कसे वाचावे काय उपाय आहे चला तर मग बघुया आपले कायदे या आपल्या ब्लॉगवर






Indian Penal Code 1860 
        Sec 411

भारतीय दंड संहिता 1860 कलम 411 अन्वये जर एखादी व्यक्ती चोरीच्या सामानाचा स्वीकार करतो किंवा ते खरेदी करतो किंवा चोरीच्या सामानाचा अपहार करतो अशा व्यक्तीस IPC sec 411 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो त्यासाठी तीन वर्षाची सजा व दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे हा गुन्हा दखलपात्र गुन्हा असून यात पोलीस स्टेशन मध्ये जामीन मिळणे अशक्य आहे जर चोरी चोरीच्या मालाची किंमत 250 रुपयापेक्षा कमी असेल तर हा तडजोडी योग्य अपराध आहे

या सर्व गोष्टी पासून वाचण्यासाठी आपण घेतलेल्या कोणत्याही जुन्या वस्तूंचा उदाहरणार्थ गाडी , मोबाईल अशा वस्तूंची दिले बिल घेणे आवश्यक आहे तसेच या वस्तू संबंधीचे हस्तांतरणाचे एक दस्तावेज बनवून घेणे अतिशय योग्य ठरेल त्यामुळे ते साधे प्रतिज्ञापत्र असेल तरीही ते वस्तु विकत घेणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा  त्या व्यक्तीच्या बचावासाठी अतिशय महत्त्वपूर्ण पुरावा ठरेल


       





नवनवीन कायदेशीर माहिती मातृभाषेत देणारा एकमेव ट्युब चैनल आपले कायदे आजच भेट द्या व सबस्क्राईब करायला विसरु नका



                    












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या