Header Ads Widget

महिला सुरक्षितता | Women Protection महत्त्वाचा निर्णय | Women Protection is an important decision

महिला सुरक्षिततेविषयी महत्त्वाचा निर्णय 
नविन नियमावली होणार लागु | An important decision regarding women's safety
 New regulations will be implemented



  • महिला सुरक्षिततेविषयी केंन्द्रीय गृह मंञालयाचा महत्त्वाचा निर्णय नविन नियमावली होणार लागु | An important decision regarding women's safety New regulations will be implemented
 
  • नविन नियमावली होणार लागु | New regulations will be implemented

सध्या महिला अत्याचार प्रताडना व बलात्कार सारख्या घटना भारतात वाढत असुन जवळजवळ महिला सुरक्षा हा अतिशय संवेदनशील विषय बनला आहे आणी हि बाब आपल्या भारतीयांच्या सभ्यतेवरच प्रश्नचिन्ह ऊभे करेल कि काय असे वाटते माञ अशा मनोविकृत नराधमांना आळा घालण्यासाठी व महिलां अत्याचार रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडुन सर्व देशभरात नवीन नियमावली जाहिर झाली आहे काय आहे ति नियमावली जाणुन घेऊया आपल्या ब्लाँगवर ज्याच नाव आहे आपले कायदे

Indian Penal Code 1860 
Sec 173

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 173 नुसार बलात्काराशी संबंधित प्रकरणांत दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने यासाठी
Investigation Tracking System for Sexual Offences (ITSSO)
नावाचे ऑनलाईन पोर्टलही बनविण्यात आले आहे.

Indian Penal Code 1860 
Sec 164 A

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 164 A नुसार बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराची सूचना मिळाल्यानंतर 24 तासांत पीडितेच्या सहमतीने मेडिकल तपासणी करण्यात येईल हि तपासणी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच करु शकेल

'फॉरेन्सिक सायन्स सर्व्हिसेस डायरेक्टरेट'
ने फॉरेन्सिक पुरावे गोळा करणे तसेच पूरावे स्टोअर करण्यासाठी मार्गदर्शिका बनविण्यात आली आहे त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे.

Indian Evidence Act 1872
 Sec 32

भारतीय पुरावा कायदा कलम 32 (1) नुसार मृत व्यक्‍तीच्या जबाबाला चौकशीत विशेष महत्त्व असेल.

अशा प्रकरणात एखादा अधिकारी टाळाटाळ करत असेल आणी अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा समोर आला तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.

            Home Ministry Guidelines 
                               👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या